Benefit of Joining in Project SAAFL

आज प्रत्येक व्यक्तीला पैसा कमवायचा आहे. पण त्याच्याकडे योग्य शिक्षण व गुण कौशल्य असूनही त्याला तो व्यवहारात परावर्तीत करण्यास असमर्थ ठरत आहे. आम्ही सफलीयन जगद्गुरु, आद्य बिजनेसम्यान संत तुकोबांच्या “एकमेका सहकार्य करू | अवघे धरू सुपंथ “ या वचनास प्रमाण मानून कार्य करतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांनी समाजाला एक निश्चित दिशा दिली. आपल्या कृतीशील विचारांनी, शब्दांनी आत्मविश्वास हरवलेल्या समाजात नव चैत्यन्य निर्माण केले. जगातील पहिली कृषीकर्ज माफी सावकार असलेल्या जगद्गुरू संत तुकोबा यांनी दिली. व्यवसाय करता करता परमार्थ कसा साधावा याची शिकवण जगद्गुरू संत डॉक्टर तुकोबाराय यांनी ४०० वर्षापूर्वी दिली आहे. याच शिकवणीचा फायदा करून आपने आपले जीवन सुंदर करण्यसाठी तुम्हांला प्रोजेक्ट सफल मध्ये सामील होण्यासाठी आग्रह करत आहोत.
फायदे
1. एका विश्वसनीय ब्रांड चे सह भागीदार होण्यासाठी
2. स्वत:ला चांगली नोकरी मिळवायची आहे म्हणून
3. तसेच मित्राला किंवा अनोळखी व्यक्तीला नोकरी मिळवून देण्यासाठी
4. आयुष्यात कधी ना कधी कर्जाची निकड भासणार आहे, ते कर्ज वेळेत मिळावे म्हणून
5. मित्राला किंवा अनोळखी व्यक्तीला कर्ज मिळवून देण्यासाठी
6. परिस्थिती, पैसा, जबाबदारी यामुळे अर्धवट, अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी
7. चित्रपट, सिरीयल मध्ये काम करण्यासाठी
8. स्वत:च्या सकारात्मक बाबींना चांगल्या वृत्त माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी
9. आपल्या भागातील प्रश्न, अन्याय, यांना न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी
10. सफल च्या माध्यमातून रोज च्या वापरातील वस्तूवर डिस्काउंट, ऑफर, सूट मिळविण्यासाठी
11. स्वत:चे ग्राहक कर्तव्य व हक्क जाणून घेण्यासाठी
12. एक माणूस म्हणून जन्माला आला आहात तसेच मानव अधिकारांची ओळख, हक्क व अधिकारांची जाणीव करून घेण्यासाठी
13. वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आर्थिक स्वालंबी होणे गरजेचे आहे.
14. लक्षात घ्या भले ही तुम्ही गरीब घरात जन्माला आला असाल पण मरण मात्र तुम्हांला श्रीमंताच्या सुखा समाधानी घरात येण्यासाठी सफल मध्ये सामील होणे गरजेचे आहे.
यासर्व गोष्टी साठी तुम्हांला प्रोजेक्ट सफल मध्येच सामील व्हावे लागेल…!! वरील सर्व कृतीतून २०/- ते २,००,०००/-* लाख रु कमविण्यासाठी
श्रीमंत होण्यासाठी… शिक्षण घेण्यासाठी…फेमस होण्यासाठी… आणि अफाट पैसा कमवून सत्ताधीश होण्यासाठी फक्त आणि फक्त सफलच तुम्हांला मदत करू शकते.
infosafl2@gmail.com http://www.saafl.info WP +91- 779802 6161

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2018 ABNNI TV. All rights reserved."The S Amarsinh Broadcasting News Network & Investigation’s” www.abnnitv.asia web TV is Marathi+ Hindi+ English language web TV Channel. willing to cover all rural Asia. The authors are solely responsible for the content of their news, articles. By publishing an article or case, www.abnnitv.asia or its directors/editors do not endorse the views of the author. The author is solely responsible for any legal action/consequences arising due to and from any article, case, image or any other information submitted by the author to www.abnnitv.asia विविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी www.abnnitv.asia सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.